शुभ्र चंद्रप्रकाशात

कितीदा नव्याने तुला पहावे
पहाता पहाता स्वतस विसरावे 
या शुभ्र सावल्या,या मुग्ध हालचाली,
मंद गारवा , चांदण्याच्या मशाली
कितीदा नव्याने तुला आठवावे ??
आठवता आठवता हरवुन जावे
तु दूर तिथे , मी एकटाच येथे
माझ्या मनीचे तुला कळावे, कळवता कळवता उमजुन यावे.
कितीदातरी हा आकांत व्हावा, मुका आक्रोश आसमंतात विरावा,
तुझ्या आठवणी, ते ओरखाडे, जहेरीले शब्द त्या तीव्र भावना,
कितीदा नव्याने तुला स्मरावे, स्मरता स्मरता अनंतात विरावे
             -Vikrant

Comments