Gen Zee
Gen Z तो आला मोर्चा उरकुन विवेकाचा जागर करायला. अंगावर जाकीट, खादीचे कपडे ,खांद्याला शबनम लोक ओरडली हा तर Gen Z. तोच झेन झी भारतात राहुन रील्स स्क्रोल करणारा. तोच झेन झी नेपाळमध्ये क्रांती करणारा . काही वेळातच त्याच्या नावाची पुकार झाली. तो भाषणाला उठला ,काही वेळातच त्याच्या नावाची पुकार झाली. तो उठला त्याने एक लाईन ड्रॉ केली. टाळ्यांच्या कडकडाटात जागेवर बसला. मान्यवरांची भाषण झाली , प्रत्येकाला जावं लागलं,त्याच्या संदर्भाना स्पर्श करून. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. कार्यक्रम संपला ,पाहुणे आप-आपल्या लग्जरी गाडीत बसुन घराकडं निघाले. तो ही निघाला ,रस्त्यावरचा चिखल तुडवत .पुढच्या बैठकीला @Vikrant Shanke दि २२ सप्टेंबर २०२५





