माझ्या वाढदिवशी एका प्रेमळ चाहत्यानी लिहीलेलं पत्र .
✍️पत्र✍️
दिनांक :२३ मे २०२०
हरवलेल्या आठवणी
पिन: ०५३
प्रति,
२२ मे २०२० कालनिर्णय साहेब (जुने वार्षिक).
लेखक : भेटण्यासाठी आतुर असलेला व्यक्ती.
कारण : ज्यान मनावर राज्य करायला शिकवलं त्याचा जन्मदिवस.
प्रिय विक्रांत भाई ,
२३ मे २०२० आज तुझा 23 वा वाढदिवस . तुझ सर्वप्रथम मी स्वागत करतो. कारण तू आज भाईच्या आयुषा मध्ये येऊन त्यांच एक वर्ष वाढीव केलं आहेस. सर्व जण म्हणतात कि आयुष्याचा एक एक दिवस कमी होत जातो. पण मला तस वाटत नाही. कारण त्या प्रत्येक दिवशी माझा भाई माझ्या आयुष्या मध्ये नविन काहीतर घेऊन येतो स्टेटस् च्या माध्या मातून.
खरं सांगायच झालं तर मी त्या दिवसाचा खुप आभारी आहे. ज्या दिवशी भाई: म्हणजेच विक्रांत जी चा जन्म झाला. तो दिवस म्हणजे २३ मे १९९७ वार शुक्रवार याच दिवशी या महाराष्ट्रा मध्ये एक विद्रोही कवी,उत्तम वक्ता, निःस्वार्थी समाजसेवक, जिवलग मित्र आस ज्याच व्यक्ती महत्त्व म्हणतात ना तो विक्रांत शंके यांचा जन्म झाला. भाई सर्वांना खूप आनंद झाला आसेन पण खरं सांगायच झालं ना ज्या ज्या वेळेस तुम्ही समाजासाठी काम केलं ना त्या त्या दिवशी तुमच्या आई वडिलांना नही तर महाराष्ट्राला माहित झालं की,
" आज काल लोक देव
दगडात पाहत होते.
पण
माणसातल माणूस पण
जाग करून देण्या साठी
कोणी तरी आहे.
विज्ञान लोकांना सागण्या
साठी कोण तरी आहे.
विक्रांत जी खरं तर मित्राची, भावाची आणि माणुसकीची व्याख्या संगाची झाली तर जिवंत व्याख्या म्हणजे तुम्ही आहात.( विक्रांत)
एखादा माणूस मरणाच्या दारात उभा असेल तर त्याला जिवन जगण्याची ऊर्जा जी देता ना ती कोणीच देऊ शकत नाही तुमच्या शिवाय.
भाई तुमचं एक वाक्य आजुन ही कानात कधी मधी ऐकु येत,
" स्वतःला आस बनव विशाल की तू लोकांची वाट पाहू नकोस तुझी लोकांनी वाट पाहिली पाहिजे." हे वाक्य जेव्हा मी खचलो ना भाई ते तुमची आठवण करून देत.
तुम्हीच म्हणताना नात हे रक्ताच आसो वा नसो पण मनाच असल पहीजे पण भाई तुम्ही ज्या वेळेस स्टेजवर जाताना भाषांना साठी तेव्हा माहीत होत. तुमच खर नात हे इतल्या गरिबांच्या मनातल काळीज आहात तुम्ही.
कधी कवी, शायर, वक्ता, तर कधी विद्रोही व्यक्ती जो विज्ञानाशी एक संघ आहे. जो सम वीच्यारी आहे. तो म्हणजे विक्रांत भाई.
भाई तुम्ही जे माणसं जवळ करता ना आणि ते तुमच्या जवळ येतात या दोघा मध्ये फक्त विश्वास असतो. आणि तो तुम्ही आमच्यावर ठेवता. आज पण कॉलेज च्या गेट वर गेल्यास तोच आवाज लाल सलाम, जय भीम , कॉमरेड हेच शब्द ऐकू येतात आणि आपल पण जाणवत. खर सांगाव तर या जगा मध्ये विक्रांत एकच आहे.
पण मला हि वाट की, मि विक्रांत सारख बनावं. पण तोच विक्रांत कोरोनाच्या संकता मध्ये लातूर कराच्या मनात राज्य करत आहे. तोच त्याच्य सारखे सम विच्यारी विक्रांत निर्माण करत आहे.
"जब दिन होने से पहिले
जमी पर बादल दिखते है।
और उनी बादलों में से
एक लड़का गर्माहट लेकर
आता हे और बादल हाट
जाते है।
ओ कोई और नहीं होता ओ
तो विक्रांत होता है।
तभी तो ओ कॉमरेड
कैहिलाता है।
तुमच्या विषयई जीतक लिहीत जाईल तेवढ कमीच आहे भाई. मी तुमच्यासारखा लेखक नाही पण प्रयत्न केलाय.
विक्रांत भाई 🎂🎂🎂🎂🎂जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
- विशाल कांबळे
✍️ पत्र लेखक🙏काळाच्या ओघात हरवलेला व्यक्ती🙏


Nice khup chaan
ReplyDeleteBhari lihal ahe na
ReplyDeleteComred .....Lal सलाम....
ReplyDeleteअप्रतिम विशाल
ReplyDelete